कृषि महाविद्यालयात लोकशाही पंधरवाडा साजरा
साप्ताहिक सागर आदित्य/
कृषि महाविद्यालयात लोकशाही पंधरवाडा साजरा
आमखेडा: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला संलग्नित गीताई ह्युमन डेव्हलपमेंट ट्रस्ट, पुणे द्वारा संचालित कर्मयोगी बाबारावजी जोगदंड कृषि महाविद्यालय आमखेडा (अहींसातीर्थ) येथे स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष निमित्त दि. २६ जानेवारी ते ०८ फेब्रुवारी २०२२ दरम्यान इलेक्ट्रो लिटरसी क्लब व महावोटर कॅम्पेण डॉ. प. दे. कृ. वि. अकोला यांच्या मागदर्शनाखाली लोकशाही पंधरवाडा साजरा करण्यात आला.या दरम्यान महाविद्यालयात मतदान जनजागृतीपर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निबंध लेखन, चित्रकला, रागोळी, मतदान जनजागृती घोषवाक्य, व विडीओ इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.
0 Response to "कृषि महाविद्यालयात लोकशाही पंधरवाडा साजरा"
Post a Comment