-->

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने भव्य नेत्र तपासणी शिबीर

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने भव्य नेत्र तपासणी शिबीर


साप्ताहिक सागर आदित्य/

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने उदयगीर लाँयन नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या वतीने (महाविर पवार यांच्या मार्फत) 

नंधाना - ०९ फेब्रु. बुधवारला नंधाना येथे गोरख पाटिल बोरकर (उपसरपंच नंधाना) यांच्या नेतृत्वाखाली भव्य नेत्र तपासणी शिबीर चांगल्या प्रकारे पार पाडली. या शिबिराला ७१ गावकरी मंडळीनी नेत्र तपासणी लाभ घेतला तसेच गावकरी मंडळीनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले.

   यावेळी रमेश झुंजारकर (सरपंच) डॉ.संतोष बोरकर (पो.पा.) गजानन उत्तमराव बोरकर (सदस्य) ,राजु पाटील बोरकर (सदस्य) , संजय मोरे (सदस्य) ,  गंगाराम बोरकर (त.मु.अध्यक्ष) , दत्ताराव पाटील बाबुराव पाटील , धिरज गोरे , शिवाजी पाटील , आकाश पाटील टाले , भागवत साखरे यावेळी हजर होते.

 

 


Related Posts

0 Response to "छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने भव्य नेत्र तपासणी शिबीर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article