-->

'श्रीं' चा प्रगटदिन भक्त मंडळीं कायद्याचे भान राखून, पालखी - मिरवणूका न काढता साजरा करावा - पो. नि . आधारसिंग सोनोने

'श्रीं' चा प्रगटदिन भक्त मंडळीं कायद्याचे भान राखून, पालखी - मिरवणूका न काढता साजरा करावा - पो. नि . आधारसिंग सोनोने

साप्ताहिक सागर आदित्य/

'श्रीं' चा प्रगटदिन भक्त मंडळीं कायद्याचे भान राखून, पालखी - मिरवणूका न काढता साजरा करावा - पो. नि . आधारसिंग सोनोने              

कारंजा : ब्रम्हांडनायक संत गजानन महाराज प्रगटदिन, येत्या बुधवारी, माघ वद्य सप्तमी दि २३ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात येणार आहे . त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांनी समस्त कारंजेकर श्री भक्तांना शुभेच्छा दिल्या असून, शांतता -संयम व शिस्त ठेवून आणि महत्वाचे म्हणजे शासन निर्देषानुसार कोरोना नियमावलीच्या त्रिसुत्रीचे मास्क सॅनिटायझर्स - सामाजिक अंतर इ . भान राखीत, बुधवारी प्रगट दिनाला  श्रींचे मंदिरात जास्त गर्दी न करता लवकर दर्शन आटोपून परत जाण्याचे व सर्व कोणत्याही प्रकारची नगरपरिक्रमा - दिंडी - मिरवणूक न काढता मंदिरात जागेवर किंवा स्वतःचे घरीच, श्रींचा उत्सव साजरा करण्याचे आवाहन शहर पोलिस स्टेशनचे ठानेदार आधारसिंग सोनोने यांनी केले आहे .

Related Posts

0 Response to "'श्रीं' चा प्रगटदिन भक्त मंडळीं कायद्याचे भान राखून, पालखी - मिरवणूका न काढता साजरा करावा - पो. नि . आधारसिंग सोनोने "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article