
साप्ताहिक सागर आदित्य
सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षामुळे महिलाना स्वाभिमान प्राप्त झाला : उषाताई वानखेडे सावित्रीमाई फुले यांनी त्या काळात महिलांना सक्षम करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले . महिलांच्या अधिकारासाठी व विधवांच्या एका केंद्राची स्थापना केली . पुर्नविवाहासाठी प्रोत्साहीत केले . म्हणजेच महिलांचे हक्क आणि अधिकारांसाठी , त्यांच्या स्वंरक्षणासाठी सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या ध्येर्याने महिलांसाठी संघर्ष केला . म्हणजेच सावित्रीबाई फुले यांनी त्या काळी केलेल्या संघर्षामुळे आज रोजी स्वाभिमान प्राप्त झाला असल्याचे मत उषा वानखेडे यांनी व्यक्त केले .
0 Response to " "
Post a Comment