
श्रध्येय ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हिवरापेन ता रिसोड येथील युवाशक्ती पॅनलच्या प्रमुख सदस्यांनी घेतला वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश
साप्ताहिक सागर आदित्य
श्रध्येय ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हिवरापेन ता रिसोड येथील युवाशक्ती पॅनलच्या प्रमुख सदस्यांनी घेतला वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश
आज दि.२५/११/२०२२ रोजी वाशिम येथे प्रदेश सदस्या सौ किरणताई गिर्हे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष डॉ गजानन हुले यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हामहासचिव सोनाजी इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली हिवरापेन येथील मनोजराव सरनाईक, संजयराव सरनाईक, माधवराव सरनाईक, अनिलभाऊ देशमुख, ज्ञानेश्वर सरनाईक, रावसाहेब सरनाईक, नाईक, स्वप्नीलभाऊ सरनाईक, या युवाशक्ती पॅनलच्या प्रमुख सदस्यांनी जाहीर प्रवेश घेतला. यावेळी वंचित बहुजन आघाडी रिठद सर्कल महासचिव संदीप भोयभारे, वाशिम चे विशालभाऊ भांदुर्गे हिवरापेन येथील शांताराम अंभोरे, अनिल अंभोरे, सागर अंभोरे, सुनील अंभोरे, माधव अंभोरे यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Response to "श्रध्येय ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हिवरापेन ता रिसोड येथील युवाशक्ती पॅनलच्या प्रमुख सदस्यांनी घेतला वंचित बहुजन आघाडीमध्ये जाहीर प्रवेश"
Post a Comment