-->

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजार रुपयांची दिवाळी भेट

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजार रुपयांची दिवाळी भेट

 


साप्ताहिक सागर आदित्य 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने #एसटी ला ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.



Related Posts

0 Response to "महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजार रुपयांची दिवाळी भेट "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article