GRC ( जायंट सायकल क्लब) च्या उंतर्गत वाशिम सायकल स्वार चा उपक्रम
साप्ताहिक सागर आदित्य/
GRC ( जायंट सायकल क्लब) च्या उंतर्गत
वाशिम सायकल स्वार चा उपक्रम
वाशीम - श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त 40कमी सायकल चालवून केली जयंती साजरी,
शिक्षक, डॉक्टर, व्यापारी, पोलिस कर्मचारी, CA, लेखाधिकारी, विद्यार्थी, शेतकर्यांचा समावेश.
वाशिम रिठद वाशिम मार्गाने सायकलिंग केली. सायकलिंग ची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली.
ग्रुप चे सदस्य श्री आदेशजी कहाते व चेतन शर्मा यांनी नियोजन केले.
0 Response to "GRC ( जायंट सायकल क्लब) च्या उंतर्गत वाशिम सायकल स्वार चा उपक्रम"
Post a Comment