अ.भा. योग शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल राजेश पाटील व सचिवपदी दत्तराव भिसडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सहर्ष स्वागत !
साप्ताहिक सागर आदित्य/
अ.भा. योग शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्षपदी राजेश पाटील व सचिवपदी दत्तराव भिसडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल यांचे सहर्ष स्वागत !
वाशीम : वाशिम येथील योग प्रचारक तथा जिल्हा औषधी विक्रेता संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश पाटील यांची, अ भा योग शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांचे प्रमुख उपस्थितीत साप्ताहिक सागर आदित्यचे संपादक प्रकाश पाटील लहाने वाशीम व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले असून, हजरजवाबी व कार्यदक्ष योग शिक्षकाची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे . यावेळी आपल्या मनोगतामधून राजेश पाटील यांनी संजय कडोळे यांच्या पुढाकारातून लवकरच कारंजा शाखेचे गठन करणार असल्याचे सांगीतले .
0 Response to "अ.भा. योग शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल राजेश पाटील व सचिवपदी दत्तराव भिसडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल सहर्ष स्वागत !"
Post a Comment