-->

गिताज्ञाण  विद्या मंदिर इंग्लिश स्कूल पांगरी नवघरे येथे सत्कार समारंभ व हळदी कुंकू कार्यक्रम

गिताज्ञाण विद्या मंदिर इंग्लिश स्कूल पांगरी नवघरे येथे सत्कार समारंभ व हळदी कुंकू कार्यक्रम

 


गिताज्ञाण  विद्या मंदिर इंग्लिश स्कूल पांगरी नवघरे येथे सत्कार समारंभ व हळदी कुंकू कार्यक्रम प्रजासत्ताक दिना निमित्त साजरा  करण्यात आला शाळेमध्ये गावातील यशवंत विद्यार्थ्यांचा व आईवडील यांचा सत्कार समारंभ व हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला

कार्यक्रमाचे अध्यक्ष बुलढाणा अर्बन चे मॅनेजर व गीता ज्ञान विद्या मंदिर पांगरी नवघरे संस्थापक अध्यक्ष पंडित ज्ञानबा नवघरे  हे होते तसेच संस्थेचे उपाध्यक्ष व तसेच साप्ताहिक सागर आदित्य चे संपादक प्रकाश पाटील लहाने हे होते आणि प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले   पीएसआय गंधे पोलीस स्टेशन मालेगाव

  रामभाऊ विजय जाधव 

अजिंक्य जाधव

 अशोक पाटील नवघरे 

तंटामुक्ती अध्यक्ष तुकाराम पाटील नवघरे 

गजानन नवघरे भाजपा तालुका अध्यक्ष मालेगाव

 घुगे सर जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पांगरी नवघरे मुख्याध्यापक 

रामभाऊ नवघरे जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष वाशिम 

शिवनंदन नवघरे संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष मालेगाव 

विशाल जयराम नवघरे राष्ट्रवादी युवक तालुका उपअध्यक्ष मालेगाव 

उमेश  लहाने सर

 धंदरे मॅडम 

राहुल बोरकर शाळेच्या संचालिका 

 सौ बालु ताई प्रकाश लहाने 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल भाऊ वसंतराव नवघरे यांनी केले या कार्यक्रमांमध्ये यशवंत विद्यार्थ्यांचा व आईवडील   याचा व प्रमुख पाहुणे याचा सत्कार घेण्यात आला यामध्ये अनेक गावकरी सहभागी होते

1)अभिषेक नंदकिशोर नवघरे( PSI)

2) सचिन नंदकिशोर नवघरे (पोलीस कॉन्स्टेबल)

3 )विनोद सुभाष नवघरे (महाराष्ट्र पोलीस)

4) विशाल भिकाजी नवघरे (महाराष्ट्र पोलीस)

5 )गजानन मोतीराम नवघरे (एस आर पी एफ)

6 )पवन लक्ष्मण गायकवाड( एअर इंडिया)

7 )गोविंद हिरामण नवघरे (एमबीबीएस)

8 )आदित्य पंडित नवघरे (एमबीबीएस)

9 )यश अशोक नवघरे (बी टेक युनिव्हर्सिटी ऑफ लंडन)

11) ओम वसंत नवघरे (इंडियन नेव्ही)

14 )सुनील नारायण नवघरे (एमएसएफ)

15 )दत्ता शालिक नवघरे (एमएसएफ)

16 )कृष्णा रामभाऊ नवघरे (कबड्डी)

17 )वेदांत विवेक नवघरे (कराटे चॅम्पियन)

18 )संतोष माधव नवघरे (कबड्डी)

19 )अमोल विठ्ठल नवघरे (कृषी सहाय्यक)

या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पाडला व तो यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेच्या सचिव सौ मोनालिसा पंडित नवघरे मॅडम 

शाळेच्या मुख्याध्यापिका सौ सोनालि राहुल बोरकर मॅडम तसेच 

शिक्षिका कविता मैंदकर मॅडम पायल नारायण सरकटे मॅडम 

 राजामती नवघरे 

आणि  भाऊराव नवघरे

हे उपस्थित होते व त्यानंतर हळदी कुंकवाचा कार्यक्रम पार पडला यामध्ये अनेक महिला उपस्थित होते

0 Response to "गिताज्ञाण विद्या मंदिर इंग्लिश स्कूल पांगरी नवघरे येथे सत्कार समारंभ व हळदी कुंकू कार्यक्रम "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article