-->

आचार संहितेमुळे 6 नोव्हेंबरचा लोकशाही दिन रद्द

आचार संहितेमुळे 6 नोव्हेंबरचा लोकशाही दिन रद्द

 


साप्ताहिक सागर आदित्य 

आचार संहितेमुळे 6 नोव्हेंबरचा लोकशाही दिन रद्द


वाशिम, दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते.परंतू जिल्हयात ग्रामपंचायत निवडणूकीची आचारसंहिता असल्यामुळे 6 नोव्हेंबर रोजी होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.याबाबत सर्व संबंधित अधिकारी व नागरीकांनी नोंद घ्यावी.असे निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी कळविले आहे. 

                  

0 Response to "आचार संहितेमुळे 6 नोव्हेंबरचा लोकशाही दिन रद्द"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article