
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस . यांनी न.प. शाळेतील डिजीटल क्लासरुमला भेट
साप्ताहिक सागर आदित्य
न.प. शाळांमधील डिजिटल क्लासरुमचा विद्यार्थ्याना जास्तीत जास्त फायदा व्हावा : जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस . यांचे प्रतिपादन वाशीम नगर परिषदेत शिक्षण घेत असलेल्या जास्तीत जास्त गरजु , गोरगरीब विद्यार्थ्यांना डिजीटल क्लासरुमचा लाभ मिळून त्यांची गुणवत्ता वाढीस लागली पाहीजे असे भावपुर्ण उद्गार जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस . यांनी न.प. शाळेतील डिजीटल क्लासरुमला भेट दिलेल्या भेटीदरम्यान . यांनी भेट दिली व क्लासरूमची पाहणी केली . यावेळी मुख्याधिकारी निलेश गायकवाड , शहर अभियंता अशोक अग्रवाल , मुख्याध्यापक नंदकिशोर मिटकरी उपस्थित होते . मुख्याधिकारी गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना डिजीटल क्लासरुमची माहिती दिली . यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाल्या की , न.प. शाळांमध्ये सुरु करण्यात आलेल्या डिजीटल क्लासरुमचा गरजु व गोरगरीब विद्याथ्र्यांना लाभ झाला पाहीजे . शहरातील सर्व नगर परिषद शाळांचे लवकरात लवकर डिजिटल क्लास रुम होण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकाऱ्यांना सुचना केल्या . तसेच डिजीटल क्लासरूमचा तळागाळातील - विद्याथ्र्यांची शैक्षणीक पातळी वाढावी या उद्देशातून सिंधी कॅम्प परिसरातील नगर परिषदेच्या सरदार पटेल विद्या मंदिर येथे सुरु करण्यात आलेल्या दोन डिजीटल क्लासरुमला जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस . विद्यार्थ्यांना फायदा होण्यासह त्यांनी गुणवत्ता । शाळेसह सर्व प्राथमिक शाळांमध्ये लवकरच | झामरे , दिपाली कठाळकर , सुरेखा कालें , मंजुषा वाढीस लागून शासनाचा उद्देश पुर्ण होण्यास | डिजिटल क्लासरूम सुरु करण्यासाठी प्रयत्न हातभार लागेल असा विश्वास यावेळी जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस . यांनी व्यक्त केला . येत्या शैक्षणिक वर्षात सरदार पटेल करण्यात येतील असे यावेळी मुख्याधिकारी गायकवाड म्हणाले . हुले , माधुरी वानखेडे , कावेरी विभुते , राजपाल यादव , राहुल मारकड , नितीन जाधव , आकाश रोकडे , अ.मोसिन अ . जलिल यासह विद्यार्थी , शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते . यावेळी उदध्व कांबळे , वंदना
0 Response to "जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस . यांनी न.प. शाळेतील डिजीटल क्लासरुमला भेट"
Post a Comment