वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे शिक्षकदिना निमित्ताने स्वयंम शासन दिन म्हणून पाळला
साप्ताहिक सागर आदित्य
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे शिक्षकदिना निमित्ताने स्वयंम शासन दिन म्हणून पाळला असता कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी स्वयंम शासन दिनाच्या मुख्याध्यापिका सलोनी चव्हाण हिने डॉ सर्व पल्ली राधाक्रुषणन यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले यावेळी प्रसेन भगत यांनी सुद्धा पुष्प अर्पण करून अभिवादन केले तर राजश्री खाडे, साक्षी आठवले यांनी स्वागत गीताने सुमधूर आवाजात स्वागत केले तर यावेळी शाळेतील बरेच विद्यार्थी शिक्षक झाले होते स्वयंम शासन दिनाच्या निमित्ताने प्रथम क्रमांक यश मनवर, द्वितीय क्रमांक कुमारी नव्या पडघान, तर तृतिय क्रमांक चंचल नेमीचंद चव्हाण यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले तर ईयता पाचवी ते सातवी पर्यंत प्रथम क्रमांक संस्कृती पवार, द्वितीय क्रमांक अंश राठोड, तृतीय क्रमांक कुमारी ईश्वरी सोनोने हिने मिळवून त्यांना गौरविण्यात आले तर लिपिक पदासाठी की राधा बोचट, सेवक म्हणून निशांत सरोदे, ईशांत गायकवाड, नमन ठोंबरे, या विद्यार्थी यांनी आपले काम चोख पणे बजावले तर सर्व स्वयंम शासन दिनाच्या शिक्षकांना पेन पेन्सील देउन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल सोनोने, पुजा सोनोने यांनी तर आभार प्रदर्शन उर्वशी मात्रे हिने केले शेवटी सर्व विद्यार्थी यांना चॉकलेट वाटप करण्यात आले
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे शिक्षकदिना निमित्ताने स्वयंम शासन दिन म्हणून पाळला "
Post a Comment