-->

माजी मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती व इतर योजनेचा अर्ज भरले असल्यास

माजी मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती व इतर योजनेचा अर्ज भरले असल्यास

 


साप्ताहिक सागर आदित्य 

माजी मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती व इतर योजनेचा अर्ज भरले असल्यास


त्याची रक्कम 30 दिवसात प्राप्त करुन घ्यावी


शासकीय तंत्रनिकेतनचे आवाहन 


       वाशिम,  : वाशिम येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या शैक्षणिक वर्ष सन 2009-10 पासून ते 2013-14 पर्यंतच्या माजी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्तीचा, फ्रिशिप व विद्यावेतनचा अर्ज सादर केला होता व शिष्यवृत्ती, फिशिप व विद्यावेतनची रक्कम घेऊन गेलेले नाही, अशा विद्यार्थ्यांनी ही रक्कम संस्थेतून 30 दिवसाच्या आत रोखपाल, शासकीय तंत्रनिकेतन, वाशिम यांचेकडे विहीत नमुन्यातील पावती सादर करुन रक्कम प्राप्त करुन घ्यावी. विहीत मुदतीत विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृत्ती, फ्रिशिप व विद्यावेतनची रक्कम घेऊन न गेल्यास त्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची राहील अन्यथा ही रक्कम शासन जमा करण्यात येईल. असे प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, वाशिम यांनी कळविले आहे. 



0 Response to "माजी मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्ती व इतर योजनेचा अर्ज भरले असल्यास"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article