-->

मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सरबत घेऊन # उपोषण सोडले .

मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सरबत घेऊन # उपोषण सोडले .

 


साप्ताहिक सागर आदित्य 

अंतरवाली सराटी ( जि . जालना ) येथे # मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सरबत घेऊन # उपोषण सोडले . याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले . यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे , महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील , ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन , उद्योग मंत्री उदय सामंत , रोहयो व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे आदी मान्यवर उपस्थित . मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सरकार कटीबद्ध असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले .

Related Posts

0 Response to "मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सरबत घेऊन # उपोषण सोडले . "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article