-->

डव्हा तलाव मासेमारीसाठी  संस्थांकडून अर्ज मागविले

डव्हा तलाव मासेमारीसाठी संस्थांकडून अर्ज मागविले

 


साप्ताहिक सागर आदित्य 

डव्हा तलाव मासेमारीसाठी

संस्थांकडून अर्ज मागविले

        वाशिम,  :  जिल्हयातील डव्हा लघु पाटबंधारे तलाव 21 हेक्टर क्षेत्राचा आहे. हा तलाव 1 जुलै 2023 ते 30 जून 2028 या  पाच वर्षाच्या कालावधीकरीता मासेमारी ठेक्याने देण्याचे प्रस्तावित आहे. जिल्हयातील नोंदणीकृत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांकडून तलावातील मासेमारी ठेक्याकरीता 28 जून ते 5 जुलै 2023 पर्यंत निविदा विक्रीसाठी उपलब्ध आहे. निविदा स्विकृत करण्याची, निविदा उघडण्याबाबत दिनांक व वेळ, निविदेच्या अटी व शर्तीविषयक माहिती ही कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर लावण्यात आली आहे. असे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, वाशिम यांनी कळविले आहे.



Related Posts

0 Response to "डव्हा तलाव मासेमारीसाठी संस्थांकडून अर्ज मागविले"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article