-->

 क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करण्याऱ्या   उषाताई नारायण वानखेडे

क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करण्याऱ्या उषाताई नारायण वानखेडे


 

साप्ताहिक सागर आदित्य 

पुण्याश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 

ग्रामपंचायात कार्यलय सावरगांव जिरे येथे जयंती साजरी करण्यात आली व महाराष्ट्र शासन व ग्रामपंचायत सावरगाव जिरे च्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करण्याऱ्या 

उषाताई नारायण वानखेडे

यांना सरपंच सौ.करुणा गंगाराम पडघान व ग्रा.पं.सदस्या पूजा पांडुरग वानखेडे यांच्या हस्ते पुण्याश्लोक  अहिल्याबाई होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आल...या वेळी उपस्तिथ गावचे उपसरपंच अजय बिटोडे ग्रामविकास अधिकारी ए.पी.राठोड साहेब ,ग्रा.पं.सर्व सदस्य ,कर्मचारी,अंगणवाडी      सेवकी व आशा वर्कर व इतर गावकरी मंडळी उपस्तीथ होती. उषाताई वानखेडे यांची मागील 10 वर्षापासून सामाजिक शेत्रात उल्लेखनीय कामगिरी असून इतर सामाजिक पुरस्कार यापूर्वी सुद्धा प्रदान करण्यात आले

Related Posts

0 Response to " क्षेत्रात उल्लेखणीय कार्य करण्याऱ्या उषाताई नारायण वानखेडे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article