-->

8 जून रोजी नगर परिषद सभागृहात  ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम

8 जून रोजी नगर परिषद सभागृहात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम

 


साप्ताहिक सागर आदित्य 

8 जून रोजी नगर परिषद सभागृहात

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम

       वाशिम,  :  शासन आपल्या दारी हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लाभार्थ्यांना कमीत कमी कालावधीत योजनांचा लाभ देणे हा उद्देश आहे. नगर परिषद, वाशिम येथील सभागृहात 8 जून रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला आमदार लखन मलिक व जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. हे उपस्थित राहणार आहे. तरी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांसह या कार्यक्रमाला उपस्थित राहावे. असे आवाहन तहसिलदार, वाशिम यांनी केले आहे. 



Related Posts

0 Response to "8 जून रोजी नगर परिषद सभागृहात ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रम"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article