
शासकीय योजणांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा
साप्ताहिक सागर आदित्य
शासकीय योजणांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा
कृषी दिन व स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती दिनानिमित्त आज मौजे कोयाळी ( बु ) येथे शेतकऱ्यांच्या योजना संबंधी माहिती दिली,
शासकीय योजणांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे शेतकरी बांधवाना सांगितले,शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या, विद्यार्थ्यांच्या, बेरोजगाराच्या, योजना संबंधि माहिती सांगूनकार्यक्रमाअंतर्गत गोरगरीब नागरिक, शेतकरी वर्गाला महत्वपूर्ण कामासाठी विविध दाखल्याची आवश्यकता भासते परंतु ती काढण्यासाठी सामान्य नागरिकाला मोठी दमछाक करावी लागते त्या अडचणी लक्षात घेता योजना व त्यासंबधी लागणारी कागदपत्रे याची पूर्तता करावी असे सांगून योजनाचा लाभ घ्यावा असे सांगितले आपले दाखले जसे की, ऑनलाइन सातबारा दुरुस्ती, वारस नोंद हक्क, नवीन रेशन कार्ड, पी एम किसान योजना, भूमिहीन शेतमजूर प्रमाणपत्र, अल्पभूधारक दाखला, नवीन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, वारस नोंद,अशा अनेक बाबींसाठी माहिती सांगून लोकांच्या समस्या अडचणी सोडविल्या यामुळे त्यांना येणार्या विविध अडचणी जाणून घेऊन त्यांना ते दाखले विविध योजना ची माहिती सांगून आमची युवक टीम तुमच्या कामासाठी सदैव तत्पर असेल आपल्या घरी येऊन ते दाखले व योजनांची माहिती देऊन ते मिळण्यास मदत करतील. एक प्रकारे शासन व प्रशासन यांच्या आणि सामान्य जनतेच्या मधील दुवा बनून लवकरात लवकर सामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम गोपाल पाटील भिसडे यांनी हाती घेतले आहे,,
0 Response to "शासकीय योजणांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा"
Post a Comment