
श्री.पांडुरंग विद्यालयाच्या खेळाडूंचे मैदानी स्पर्धेत घवघवीत यश
साप्ताहिक सागर आदित्य
श्री.पांडुरंग विद्यालयाच्या खेळाडूंचे मैदानी स्पर्धेत घवघवीत यश
क्रीडा प्रतिनिधी (नितेश भिंगे) मालेगाव:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने मालेगाव तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा दिनांक २५ व २७ नोव्हेंबर २००२ रोजी मालेगाव येथील ना.ना. मुंदडा विद्यालयाच्या प्रांगणामध्ये घेण्यात आल्या.त्यामध्ये श्री.पांडुरंग माध्यमिक विद्यालयाचे खेळाडूंचे विविध खेळ प्रकारातील १४,१७ व १९ वर्षे वयोगटांमध्ये मालेगाव तालुक्यात वर्चस्व ठरले. यामध्ये
१४ वर्षे वयोगट(मुली)
२००मी.रनींग-कु.सृष्टी विजय इढोळे
४०० मी.रनींग-कु.सृष्टी दत्ता जोगदंड
६००मी.रनींग-सपना नारायण शिंदे
थाळी फेक-कु.रोशनी सुभाष खडसे
गोळाफेक-कु.आश्विनी गोवर्धन भगत
८०मी.हर्डल्स-कु.शिवाणी रामचंद्र धोंगडे
कु.गीता सदाशिव गोटे
उंच उडी-कु.शिवकन्या हरिदास धोंगडे
कु.सृष्टी दत्ता जोगदंड
१४ वर्षे वयोगट (मुले)
२००मी.रनींग-गणेश हनुमान खुळे
४००मी.रनींग-यश संतोष चौधरी
६०० मी.रनींग-कार्तिक विठ्ठल हांबरे
थाळी फेक-भूषण पुरूषोत्तम जोगदंड
गोळा फेक-यश संतोष चौधरी
८०मी.हर्डल्स-गणेश हनुमान खुळे,
रोशन जीवन गुडदे
उंच ऊडी-ओम संतोष तागड
गौरव मोतीराम कालापाड
४×१०० मी.रिले
शिवप्रेम गजानन चव्हाण ,गणेश हनुमान खुळे ,रोशन जीवन गुडदे ,मंगेश भागवत शिंदे,
कार्तिक विठ्ठल हांबरे
१७ वर्षे वयोगट(मुली)
१००मी.रनींग-कु.दुर्गा राजू गजभार
२००मी.रनींग-कु.सानिया सुनिल वानखडे
४०० मी.रनींग-कु.दुर्गा राजू गजभार
८००मी.रनींग-कु.सोनिया सुनिल वानखडे
१५००मी.रनींग-कु.अस्मिता गजानन क॔काळ
कु.वैष्णवी रामदास तागड
५०००मी.रनींग-कु.आश्विनी नारायण लबडे
थाळी फेक-कु.आश्विनी नारायण लबडे, कु.श्रृतिका लक्ष्मण राऊत
गोळाफेक-कु.आश्विनी नारायण लबडे
भालाफेक-कु.अनुश्री गवई
कु.जानवी भगवान कालापाड
१००मी.हर्डल्स-कु.श्रृतिका लक्ष्मण राऊत,कु.सानिया सुनिल वानखडे
लांब उडी-कु.जानवी भगवान कालापाड
उंच उडी-कु.शिवानी आश्रू तागड
कु.सानिया सुनिल वानखडे
४×१०० मी.रिले
कु.जानवी भगवान कालापाड,कु.दिपाली मुरलीधर तागड ,कु.वैष्णवी रामदास तागड ,कु.दुर्गा राजू गजभार
,कु.श्रृतिका लक्ष्मण राऊत
१७ वर्षे वयोगट (मुले)
२००मी.रनींग-गणेश हरिभाऊ सावंत
८००मी.रनींग-स्वप्निल पंढरी कव्हर, रोशन महादेव भगत
१५०० मी.रनींग-रितेश माणिक शिंदे
५०००मी.रनींग-रोशन महादेव भगत, करण सुरेश बनसोड
थाळी फेक-रोशन महादेव भगत
गोळा फेक-स्वप्निल पंढरी कव्हर
१००मी.हर्डल्स-गणेश हरिभाऊ सावंत, शुभम शंकर लठाड
लांब उडी -स्वप्निल पंढरी कव्हर
उंच ऊडी-देवानंद सुभाष डाखोरे, रोशन लक्ष्मण राऊत
४×१०० मी.रिले
देवानंद सुभाष डाखोरे ,योगेश शिरिष भालेराव ,रोशन लक्ष्मण राऊत ,शुभम शंकर लठाड ,गणेश हरिभाऊ सावंत
१९ वर्षे वयोगट(मुली)
१००मी.रनींग-कु.अंजली जनार्दन गवई, कु.गायत्री महादेव गावंडे
४०० मी.रनींग-कु.प्रांजल ज्ञानेश्वर लांडगे, कु.पायल महादेव वानखडे
१५००मी.रनींग-कु.प्रियंका विठ्ठल नागरे
३०००मी.रनींग-कु.पायल महादेव वानखडे
गोळाफेक-कु.कोमल गौतम गुडदे
११०मी.हर्डल्स-कु.अंजली जनार्दन गवई,कु. प्रांजल ज्ञानेश्वर लांडगे
४००मी.हर्डल्स-कु.प्रियंका विठ्ठल नागरे
लांब उडी-कु.ज्ञानेश्वरी सदाशिव गोटे, कु.गायत्री महादेव गावंडे
उंच उडी-कु.अंजली जनार्दन गवई,
कु.दिपाली मुरलीधर तागड
४×१०० मी.रिले
कु.अंजली जनार्दन गवई ,कु. गायत्री महादेव गावंडे ,कु.ज्ञानेश्वरी सदाशिव गोटे ,कु.मोहिनी महादेव चौधरी ,कु.प्रांजल ज्ञानेश्वर लांडगे
४×४००मी.रिले
कु.अंजली जनार्दन गवई ,कु.गायत्री महादेव गावंडे ,कु.ज्ञानेश्वरी सदाशिव गोटे ,कु.पायल महादेव वानखडे ,कु.प्रांजल ज्ञानेश्वर लांडगे
१९वर्षे वयोगट (मुले)
८००मी.रनींग-विजय किसन चव्हाण
थाळीफेक-यश संजय गुडदे
गोळा फेक-दिपक राजू तागड
११०मी.हर्डल्स- ज्ञानेश्वर कुंडलिक धोंगडे, गौरव समाधान भगत
४००मी.हर्डल्स-गौरव समाधान भगत
लांब उडी -ज्ञानेश्वर कुंडलिक धोंगडे
उंच ऊडी-हरिओम नवनाथ आवटे, प्रविण नंदू तागड
४×४०० मी.रिले
गौरव समाधान भगत ,ज्ञानेश्वर कुंडलिक धोंगडे ,विजय किसन चव्हाण ,सचिन संजय लांडकर ,सुरज ज्ञानेश्वर लांडगे
या सर्व खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करून तालुक्यामधून प्रथम,द्वितीय क्रमांक मिळवून जिल्हास्तरासाठी पात्र ठरले. इतिहासात आतापर्यंत मालेगाव तालुक्यातून इतके घवघवीत यश मिळवणारी पांडुरंग माध्यमिक विद्यालयाची चमू ही पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्हास्तरासाठी पात्र ठरली.
सर्व यशस्वी खेळाडू आपल्या यशाचे श्रेय आई-वडील,संस्थेचे अध्यक्ष श्री.अनिलभाऊ गवळी सर, प्राचार्य आर.एन. देशमुख सर, क्रीडा शिक्षक नितेश भिंगे,क्रीडा मार्गदर्शक जी.डी.कोरडे यांना देतात.विद्यालयाच्या वतीने या सर्व खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी विद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी तथा शिक्षक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
0 Response to "श्री.पांडुरंग विद्यालयाच्या खेळाडूंचे मैदानी स्पर्धेत घवघवीत यश"
Post a Comment