-->

पुसद येथे 18 डिसेंबरला राज्यस्तरीय वधु, वर परिचय मेळावा मध्ये उपवर उपवधू यांनी सहभागी व्हावे

पुसद येथे 18 डिसेंबरला राज्यस्तरीय वधु, वर परिचय मेळावा मध्ये उपवर उपवधू यांनी सहभागी व्हावे



साप्ताहिक सागर आदित्य 

पुसद येथे 18 डिसेंबरला राज्यस्तरीय वधु, वर परिचय मेळावा मध्ये उपवर उपवधू यांनी सहभागी व्हावे

                           कृष्णा चौधरी 

मराठा समाजातील मुला-मुलींसाठी सुवर्णसंधी 

विदर्भातील पुसद येथे मराठा समाजातील  उपवर व उपवधू यांचा राज्यस्तरीय परिचय मेळावा २०२२ रविवार दिनांक १८ डिसेंबर रोजी शेषराव पाटील जिनिंग व प्रेसिंग मैदानावर होणार आहे यासाठी  जिल्ह्यातील मराठा समाजातील तरुणांनी,तरुणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन वाशिम जिल्हा संयोजक कृष्णा चौधरी यांनी केले आहे 

उपवधू उपवारांच्या पालकांनी परिचय मेळाव्यासाठी शंभर रुपये नोंदणी फीज भरावी लागेल मेळाव्यानिमित्त प्रसिद्ध होणाऱ्या सूचीसाठी उपवर उपवधू यांची परिचय पत्रके देण्यात येतील अधिक माहितीसाठी वाशिम जिल्हा संयोजक सदस्य 

राजू पाटील राजे ,सुनील पाटील नंदकिशोर राऊत ,अशोकराव महाले, संतोष इंगोले ,रूपाली देशमुख ,राजेश पाटील शिरसाट ,सुभाष बोरकर, राजेभाऊ चौधरी, नितीन इंगोले, प्रल्हाद डंगारे ,अजय कदम ,नारायण काळबांडे ,वसंतराव अवचार यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हा सामाजिक सदस्य कृष्णा चौधरी यांनी केले आहे


तरी कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकांमध्ये ही बातमी प्रकाशित करावी धन्यवाद आपला कृष्णा चौधरी वधु वर परिचय मेळावा जिल्हा संयोजक वाशिम

९९२११२६९५१

Related Posts

0 Response to "पुसद येथे 18 डिसेंबरला राज्यस्तरीय वधु, वर परिचय मेळावा मध्ये उपवर उपवधू यांनी सहभागी व्हावे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article