
माविम कार्यालयात संविधान दिन साजरा
साप्ताहिक सागर आदित्य
माविम कार्यालयात संविधान दिन साजरा
वाशिम महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) वाशिम येथील जिल्हा कार्यालयात २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. नागपुरे यांनी यावेळी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे,सहायक जिल्हा समन्वय अधिकारी समीर देशमुख,लेखाधिकारी गौरव नंदनवार, माविम जिल्हा कार्यालयातील कर्मचारी,गोट ट्रस्ट लखनौचे प्रशिक्षक फारुख व भगत सर आणि 30 गावातील पशुसखी उपस्थित होत्या.
0 Response to "माविम कार्यालयात संविधान दिन साजरा"
Post a Comment