-->

मौजे. वरुडतोफा ता. रिसोड येथे लंप्पी प्रतिबंधक लसीकरण

मौजे. वरुडतोफा ता. रिसोड येथे लंप्पी प्रतिबंधक लसीकरण

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मौजे. वरुडतोफा ता. रिसोड येथे लंप्पी प्रतिबंधक लसीकरण

संपूर्ण देशासह राज्यभरात गोवंश जनावरांना लंपी नामक आजाराने थैमान सुरू असून पशुपालकांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण होत आहे गावातील जनावरांना सदर आजार होऊ नये म्हणून रिसोड तालुक्यातील  सरपंच लताताई मदन सरोदे यांनी पुढाकार घेऊन ग्रामपंचायतच्या वतीने लसीकरण आयोजित करून सर्व गावकऱ्यांना गावातील गुरांना घेऊन  लसीकरणाचे आयोजन करून सर्व गावातील गुरांना लसीकरण करून घेतले,लसीकरण करण्यासाठी डॉ. दीपक देवढे , यांनी सहकार्य केले,यावेळी सरपंच,पोलीस पाटील, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,  यांच्यासह समस्त ग्रामस्थ गावातील पशुपालन यावेळी उपस्थित होते,

Related Posts

0 Response to "मौजे. वरुडतोफा ता. रिसोड येथे लंप्पी प्रतिबंधक लसीकरण"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article