जलसंधारण दिन' (२१ ऑगस्ट) निमित्त आयोजित "महा वॉकेथॉन फॉर वॉटर" व इतर उपक्रमांमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी व कुटुंबीयांच्या सक्रिय सहभागाबाबत.
साप्ताहिक सागर आदित्य जिल्ह्यातील सर्व शासकीय / निमशासकीय यंत्रणा प्रमुख, सर्व विभाग प्रमुख,/ सर्व नागरिकांना विषय: 'जलसंधारण दिन...