-->

जि.प. प्रा. शाळा नागरदास येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

जि.प. प्रा. शाळा नागरदास येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जि.प. प्रा. शाळा नागरदास येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी 


मालेगाव तालुक्यातील नागरदास येथील जि. प. प्राथ. शाळेत - 2  ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गाँधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे शिक्षक गजानन कोगदे    सर

यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. तसेच इ. ५ वी मधील यशस्वी देवळे हिने महात्मा गांधी-बद्दल  माहिती दिली. याप्रसंगी शाळेतील शिक्षक कोगदे सर ,घुगे मॅडम,  ,नांदूरकर मॅडम ,चौधरी मॅडम व सर्व विद्यार्थी उपस्थीत होते.

कार्यक्रमाचे संचालन कु नांदूरकर मॅडम तर आभार प्रदर्शन कोगदे सर यांनी केले

0 Response to "जि.प. प्रा. शाळा नागरदास येथे राष्ट्रपीता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article