-->

जि - प. शाळा, नागरदासने राबवला स्वच्छतेसाठी उपक्रम

जि - प. शाळा, नागरदासने राबवला स्वच्छतेसाठी उपक्रम

 


साप्ताहिक सागर आदित्य 

जि - प. शाळा, नागरदासने राबवला स्वच्छतेसाठी उपक्रम


२ ऑक्टोबर रोजी असलेल्या महात्मा गांधी यांच्या १५४  व्या जयंती

 निमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांसाठी 'स्वच्छता ही सेवा' हे अनोखे अभियान जाहीर केले होते.

त्यानुसार १ ऑक्टोबरला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरदास येथील शिक्षक व विद्यार्थ्यांनी १ तास स्वच्छता अभियान राबवले. यामध्ये विद्यार्थी व 

शिक्षक यांनी शालेय परीसर व गावातील हनुमान मंदिर व मंदिराचा परिसर स्वच्छ केला.यावेळी सरपंच गावातील नागरीक, अंगणवाडी सेविका, मदतनीस ,शाळेतील सर्व शिक्षक , व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थीत होते.

0 Response to "जि - प. शाळा, नागरदासने राबवला स्वच्छतेसाठी उपक्रम"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article