-->

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरदास येथे संकल्प सप्ताह

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरदास येथे संकल्प सप्ताह

 


साप्ताहिक सागर आदित्य 

संकल्प सप्ताह साजरा. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरदास येथे संकल्प सप्ताह अंतर्गत चित्रकला स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, स्कूल क्लब स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. चित्रकला स्पर्धेचा विषय डिजिटल साक्षरता असा होता. यामध्ये प्रथम क्रमांक प्रशांत काळे ,द्वितीय क्रमांक गणेश शिंदे तर तृतीय क्रमांक योगेश देवळे याने पटकावला.चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक खुशी हेंबाडे तर द्वितीय क्रमांक विद्या राऊत हिने पटकावला.सर्व विद्यार्थ्यांना विषय तज्ञ कोहळे सर व व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.त्यानंतर लीडर माता गटाची बैठक घेण्यात आली

Related Posts

0 Response to "जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नागरदास येथे संकल्प सप्ताह"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article