-->

मतदार जनजागृती स्पर्धा   जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे  जिल्हाधिकारी यांचे आवाहन

मतदार जनजागृती स्पर्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

मतदार जनजागृती स्पर्धा 

जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे

जिल्हाधिकारी यांचे आवाहन

      

 वाशिम, पध्दतशीर मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभाग कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृतीकरीता राज्यातील मास मिडीया आणि सर्वच प्रकारच्या सर्जनशील कलांचे शिक्षण देणारी कला शिक्षण महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थ्यांसाठी अभिव्यक्ती मतांची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे.या स्पर्धेत पोस्टर निर्मिती स्पर्धा,घोषवाक्य लेखन स्पर्धा आणि जाहिरात निर्मिती स्पर्धा या विषयावर स्पर्धा घेण्यात येणार आहे.

           या स्पर्धेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 आहे.स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नियमावली व पारीतोषिकाबाबतची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळाच्या https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/cmopetitions.aspx या लिंकवर माहिती उपलब्ध आहे.तरी या स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे.असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस.यांनी केले आहे.   

                    

Related Posts

0 Response to "मतदार जनजागृती स्पर्धा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे जिल्हाधिकारी यांचे आवाहन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article