-->

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 


साप्ताहिक सागर आदित्य 

वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले असता कार्यक्रमाचे अध्यक्षा सरोज सोळंके मॅडम यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण 

करून अभिवादन केले या वेळी शाळेतील मुलींनी एकपात्री नाटिका मी सावित्री बोलते, समुह नाच मुलगी शिकली नसती तर, भाषण, चारोळी इत्यादी विविध कार्यक्रम सादर करण्यात आले वेश भुषा ज्योतीराव यांच्या भुमिकेत साक्षी लोखंडे, तर सावित्री च्या भुमिकेत चंचल चव्हाण या मुलीनी छान अभिनय सादर केला यावेळी कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत, अनंत खडसे, सतीष भगत, चंद्रशेखर वानखडे, विकलसींग राठोड, निलेश उजवे, रुपेश जयस्वाल, वैशाली चाकूरकर, विजयश्री सरनाईक, ज्योती इंगोले, सविता भालेराव तेजस्वीनी इंगळे, सुरेश पारधी, गौतम भगत इत्यादी कर्मचारी उपस्थित होते

Related Posts

0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article