
सनराईज ज्युनिअर कॉलेज मालेगावच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
साप्ताहिक सागर आदित्य
सनराईज ज्युनिअर कॉलेज मालेगावच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम
12 वीच्या परीक्षेच्या निकालामध्ये सनराईज ज्युनिअर कॉलेज नागरतास मालेगाव ने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे .विज्ञान शाखेमधून एकूण 38 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तीन विद्यार्थी प्राविण श्रेणी 23 विद्यार्थी प्रथम श्रेणी 12 विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक कु.नेहा कैलास पतंगे ८२:०० द्वितीय क्रमांक अंकुर विष्णू गायकवाड ७९:५० तृतीय क्रमांक शिवम मनोज काळबांडे ७९:३३ टक्के गुण प्राप्त केले. दी आर्य शिक्षण संस्था रिसोड चे अध्यक्ष माजी खासदार आनंदरावजी देशमुख विश्वस्त जयश्रीताई देशमुख सचिव एडवोकेट नकुल दादा देशमुख संचालक मंडळ प्राचार्य तथा प्राध्यापक प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी वृंदांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन व कौतुक केले आहे.
0 Response to "सनराईज ज्युनिअर कॉलेज मालेगावच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम"
Post a Comment