-->

१५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

१५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश

 


साप्ताहिक सागर आदित्य 

१५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश 

 वाशिम  जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी महावीर जयंती,६ एप्रिल रोजी हनुमान जयंती,७ एप्रिल रोजी गुडफ्रायडे,९ एप्रिल रोजी ईस्टरसंडे, १४ एप्रिल रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती  जिल्ह्यात सर्वत्र साजरी करण्यात येणार आहे.

          सद्यस्थितीत विविध पक्ष/ संघटना/सामाजिक कार्यकर्ते हे वेगवेगळ्या मागण्यासाठी धरणे/आंदोलने/ उपोषणे करीत आहे. जिल्हा सण व उत्सवाच्या तसेच राजकीय दृष्टीने संवेदनशील आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणे सोयीचे व्हावे यासाठी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१)(३) अन्वये १५ एप्रिल २०२३ पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जिल्हा दंडाधिकारी षण्मुगराजन एस.यांनी लागू केले आहे.

Related Posts

0 Response to "१५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश "

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article