-->

येडशी येथे आरोग्य निदान शिबिर संपन्न देवळे हॉस्पिटलची चमू राबवत आहे

येडशी येथे आरोग्य निदान शिबिर संपन्न देवळे हॉस्पिटलची चमू राबवत आहे

 


साप्ताहिक सागर आदित्य 

येडशी येथे आरोग्य निदान शिबिर संपन्न देवळे हॉस्पिटलची चमू राबवत आहे विविध आरोग्य शिबीर मोहीम 15/70 गोरगरीब रुग्णांची सेवा केल्याने आत्मसन्मान प्राप्त होतो . मंगरूळपीर तालुक्यातील ग्राम पेडशी येथे डॉ सिद्धार्थ देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या चमूने विविध आरोग्य निदान शिविराच्या माध्यमातून तपासणी करून योग्य सल्ला दिला आहे . यामधे झालेल्या रोगनिदान शिबिरात १०० पेक्षा जास्त गरजू रुग्नाची ब्लड प्रेशर , ब्लड शुगर वई सिजो ची तपासनी करन्यात आलो . या शिबिरात विशेष म्हणजे प्राम पेडशी असलेले वृद्धाश्रमामध्ये जावूण वृद्धाची तपासनी करन्यात आली . या शिबिरात डॉक्टर नरवाडे  डॉक्टर साजिद खान  , नितिन बनसोड , प्रिया सिस्टर यांनी रुग्नाची तपासनी केली . यावेळी गावातील सरपंच पती सहदेव चनणारायण पो.पा. गणेश बारड , विकभाऊ बारड , नंदकिशोर काले राजेंदमारड , सचिन चक्रणारायण , शरद कांबळे , संभाजी बारड , करण शेष , संदेश खंदारे , प्रकाश चक्रणारायन , विनोद भगत , दिवाकर देवळे ग्रामीण भागातील अनेक मागील भरा पासून विविध | गावात आमची चमू ही गोरगरीब रुग्णाची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांची सेवा करत आहेत त्यांना असलेल्या | आजारांची माहिती देवून त्यांना योग्य सल्ला देत आहेत . या " शिबिरात ब्लड तपासणी , शुगर इसिजी तपासणी अगदी मोफत हवर हास्य फुलवण्याचे काम आम्हो करत असल्याने आत्मसन्मान प्राप्त होत असल्याचे मत प्रसिद्ध हृदयरोतवाडी सार्थ देवळे यांनी व्यक्त केले . पुढे म्हणाले की , प्रामीण भागांतील रुग्णाच्या मनात असलेला विविध आजाराविषयी गैरसमज तो देखोल आमच्या या आरोग्य शिविराच्या माध्यमातून आमची चमू दूर करत असल्याचे डॉ सिदार्थ देवळे यांनी सांगितले . चाण , संतोष लाभाडे , प्रमोद सावळे यांच्यासह अनेक जणांनी व गावकरी मंडळी यांनी या आरोग्य निदान शिविराला मोलाचे सहकार्य केले आहे .

Related Posts

0 Response to "येडशी येथे आरोग्य निदान शिबिर संपन्न देवळे हॉस्पिटलची चमू राबवत आहे"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article