-->

नंधाना येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प व राष्ट्रीय पोषण अभियान २०२२ अंतर्गत सही पोषण, देश रोशन या पोषण महा कार्यक्रमाचे समारोप केले.

नंधाना येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प व राष्ट्रीय पोषण अभियान २०२२ अंतर्गत सही पोषण, देश रोशन या पोषण महा कार्यक्रमाचे समारोप केले.

 


साप्ताहिक सागर आदित्य 

नंधाना येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प व राष्ट्रीय पोषण अभियान २०२२ अंतर्गत सही पोषण, देश रोशन या पोषण महा कार्यक्रमाचे समारोप केले.

       एकात्मिक बालविकास सेवा योजना हा विशेषकरून एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून यामुळे बालकांची काळजी घेणे, त्यांना सकस अन्न मिळावे, त्यांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे.बालविकासाला प्रोत्साहन देण्यासाठी बालकांना योग्य पोषण आहार, व आरोग्य शिक्षण याद्वारे बालकांचे आरोग्य पोषणयुक्त राहील याबाबत योग्य ती धोरणनिश्चिती व अंमलबजावणी करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेऊन सहकार्य करीत राहू.

पोषण महा समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी पंचायत समिती सदस्य गणेश पाटील बोरकर ,   सरपंच सौ अनिताताई झुंजारकर तसेच   उपसरपंच गोरख पाटील बोरकर आणि जिल्हा परिषदेचे शिक्षक  ठोंबरे सर यांच्या उपस्थितीमध्ये  पोषण महा कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला यावेळी केनवड सर्कल मधील सर्व अंगणवाडी सेविका त्या मोठ्या संख्येने हजर होत्या आणि वैष्णवी निवास जायभाये  इने रांगोळी काढलेल्या या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे तिथली रांगोळी कडधान्यांमध्ये काढलेली आंघोळी आणि बेटी बचाव बेटी पढाव या रांगोळी मधून संदेश देण्यात आला तर या कार्यक्रमाचे सर्व अंगणवाडी सेविकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला समारोप साजरा केला

Related Posts

0 Response to "नंधाना येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प व राष्ट्रीय पोषण अभियान २०२२ अंतर्गत सही पोषण, देश रोशन या पोषण महा कार्यक्रमाचे समारोप केले."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article