-->

1. जलसंधारणाला प्रोत्साहन : दुष्काळ निवारणासाठी जलसंधारण, तलावातील गाळ काढणे आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तीस प्राधान्य.

1. जलसंधारणाला प्रोत्साहन : दुष्काळ निवारणासाठी जलसंधारण, तलावातील गाळ काढणे आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तीस प्राधान्य.

 साप्ताहिक सागर आदित्य 

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2.0

1. जलसंधारणाला प्रोत्साहन : दुष्काळ निवारणासाठी जलसंधारण, तलावातील गाळ काढणे आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तीस प्राधान्य.

2. निधीची उपलब्धता : जलसंधारण कामांसाठी राज्य शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येणार.

3. पाण्याचे योग्य नियोजन : पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य देऊन माणसे, जनावरे आणि रब्बी हंगामासाठी पाण्याचे योग्य नियोजन.

मुख्य भर : दुष्काळ निवारण, जलसंधारण आणि उपलब्ध पाण्याचा प्रभावी वापर.

#आपले_सरकार

0 Response to "1. जलसंधारणाला प्रोत्साहन : दुष्काळ निवारणासाठी जलसंधारण, तलावातील गाळ काढणे आणि बंधाऱ्यांच्या दुरुस्तीस प्राधान्य."

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article