
वरिष्ठ सहाय्यक (लेखा) व रिंगमन पदाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध
साप्ताहिक सागर आदित्य
वरिष्ठ सहाय्यक (लेखा) व रिंगमन पदाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध
वाशिम दि वाशिम जिल्हा परिषदेच्या सरळ सेवा भरती 2023 अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लेखा) व रिंगमन (दोरखंडवाला) या पदाची गुणवत्ता यादी www.zpwashim.in या संकेतस्थळावर आणि सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद वाशिम या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.असे जिल्हा परिषद प्रशासनाने कळविले आहे.
0 Response to "वरिष्ठ सहाय्यक (लेखा) व रिंगमन पदाची गुणवत्ता यादी प्रसिद्ध "
Post a Comment