
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, आधार कार्डशी जोडा नाहीतर लाभ सोडा,
साप्ताहिक सागर आदित्य
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, आधार कार्डशी जोडा नाहीतर लाभ सोडा, :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतर्गत शेतकऱ्यांनचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडले असेल तरच त्या शेतकऱ्यांच्या खात्यात 14 व्या हप्त्याची रक्कम जमा होणार आहे, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना 2 हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे 6 हजार रुपये प्रतिवर्षी लाभ दिला जातो योजनेचा 14 वा हप्ता मे किंवा जूनमध्ये जमा होणार आहे, हा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकशी जोडणे गरजेचे आहे,किंवा गावात च पोस्ट ऑफिस मध्ये आपले खाते उघडावे 48तासामध्ये हे खाते आधार क्रमांकशी जोडले जाते अशी प्रशासनाच्या वतीने स्पष्ट केले आहे
शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक आपल्या बँक खात्याशी लवकरात लवकर जोडावे असेल आव्हान भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष संदीपभाऊ बोडखे यांनी केले आहे
0 Response to "प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, आधार कार्डशी जोडा नाहीतर लाभ सोडा, "
Post a Comment