
महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत
साप्ताहिक सागर आदित्य: महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत वाशिम तालुक्यातील बचत गटातील महिला करीता नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प अंतर्गत सेंद्रिय परसबाग लागवड व सकस आहार प्रशिक्षण प्रत्येक गावातील CRP यांच्या करिता आयोजित करण्यात आले होते सदर प्रशिक्षणाला उद्घाटक म्हणून केशव पवार विभागीय सहनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी माविम अमरावती विभाग राजेश नागपुरे जिल्हा समन्वय अधिकारी माविम वाशिम समीर देशमुख सहायक जिल्हा समन्वय अधिकारी माविम वाशिम कंकाळ सर मंडळ कृषी अधिकारी कृषी विभाग वाशिम व वाटाणे
व वाटाणे मॅडम KVK करडा तसेच मास्टर ट्रेनर म्हणून कोलदरे मॅडम बोरकर मॅडम व ताजने मॅडम उपस्थित होत्या सदर प्रशिक्षणा मध्ये बचत गटातील महिलांच्या आरोग्यासाठी लागणारे अन्नद्रव्ये व प्रथिनांची संपूर्ण माहिती देण्यात आली सदर प्रशिक्षणाला तालुक्यातील 58 CRP उपस्थित होत्या सदर प्रशिक्षण यशस्वी होण्यासाठी संतोष मुखमाले सौ.संगीता शेळके मॅडम , व प्रमोद गोरे यांनी अथक परिश्रम घेतले . व प्रशिक्षण यशस्वी रित्या पार पडले .
0 Response to "महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत "
Post a Comment