
नागपूर येथे दुर्बीण द्वारे कानाची शस्त्रक्रिया कार्यशाळा पार पडली
साप्ताहिक सागर आदित्य
नागपूर येथे दुर्बीण द्वारे कानाची शस्त्रक्रिया कार्यशाळा पार पडली
या कार्यशाळेस देशभरातून कान नाक घसा तज्ञांनी हजेरी लावली.
या कार्यशाळेत दुर्बीण द्वारे कानाच्या शस्त्रक्रिया पार पडल्या तसेच सदर विषयावर चर्चासत्र झाले व नवीन कान नाक घसा तज्ञांना हे ऑपरेशन कसे करावे त्याबद्दलची प्रात्यक्षिक देण्यात आले
या कार्यशाळेत डॉक्टर
संतोषकुमार बेदरकर हे तज्ञ म्हणून उपलब्ध होते व त्यांनी कानाची दुर्बीण द्वारे बिन टाक्याची शस्त्रक्रिया करून दाखवली तसेच याबद्दल मार्गदर्शन केले
हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवून पूर्णत्वास नेल्याबद्दल डॉ विजय बनसोड व डॉ नाजिया खान .काना घसा तज्ञ नागपूर यांचे सर्वांनी मनापासून आभार मानले व कौतुक केले.
0 Response to "नागपूर येथे दुर्बीण द्वारे कानाची शस्त्रक्रिया कार्यशाळा पार पडली"
Post a Comment