दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या हजारो वारकरी माऊलींना चहा, बिस्किटे, पिण्याचे स्वच्छ पाणी व इतर आवश्यक सेवा पुरविण्याचा संकल्प
साप्ताहिक सागर आदित्य ठाकरेंच्या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या सेवेसाठी एक नम्र पण मनापासूनचे आवाहन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री संत ज्ञा...