-->

दोन वर्षांतील पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत रक्कम २० नोव्हेंबरपर्यंत अदा

दोन वर्षांतील पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत रक्कम २० नोव्हेंबरपर्यंत अदा



 साप्ताहिक सागर आदित्य 

राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थितीच्या निवारणासाठी गठित करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मागील दोन वर्षांतील पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत रक्कम २० नोव्हेंबरपर्यंत अदा करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत. 



0 Response to "दोन वर्षांतील पाणीटंचाई निवारणाच्या कामांची थकीत रक्कम २० नोव्हेंबरपर्यंत अदा"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article