रोजगार हमी दर संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
साप्ताहिक सागर आदित्य
दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत रोजगार हमी दर संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. रोजगार हमीच्या माध्यमातून 'व्हीबीजी रामजी' अंतर्गत होणाऱ्या कामांच्या मजुरांचे दर वाढवण्याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून, आगामी १० दिवसांत यावर शासन निर्णय घेतला जाईल.
0 Response to "रोजगार हमी दर संदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे."
Post a Comment