पाणी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार राज्यभरात
साप्ताहिक सागर आदित्य
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील पाणी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार राज्यभरात पाणी योजनांचे सुमारे ३ हजार कोटी रुपये थकीत असून, त्यातील दंड व व्याज माफ करून मुद्दल टप्प्याटप्प्याने भरण्यासाठी 'वन टाईम सेटलमेंट' योजना आणण्याबाबत सूचना करण्यात आल्या. तसेच वीज पुरवठा सुरळीत करून राज्यातील ७५ पूर्ण झालेल्या आणि निधी अभावी २५ टक्के अपूर्ण राहिलेल्या योजना तातडीने पूर्ण कराव्यात. तसेच त्या पुढील १५ दिवसांत सुरू करण्याचे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय १५ व्या व १६ व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करून चालू वीज बिले भरण्याचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
0 Response to "पाणी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार राज्यभरात"
Post a Comment