बंद पडलेल्या नळ पाणीपुरवठा योजना १५ दिवसांत पूर्ववत सुरू कराव्यात
साप्ताहिक सागर आदित्य
राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी टँकर हा पाणीपुरवठ्याचा शेवटचा पर्याय आहे. त्यापूर्वी बंद पडलेल्या नळ पाणीपुरवठा योजना १५ दिवसांत पूर्ववत सुरू कराव्यात, तसेच चारा टंचाई आणि पाण्याच्या नियोजनासाठी तातडीने विशेष 'एसओपी' (मानक कार्यपद्धती) तयार करण्यात यावी, असे निर्देश दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
0 Response to "बंद पडलेल्या नळ पाणीपुरवठा योजना १५ दिवसांत पूर्ववत सुरू कराव्यात"
Post a Comment