-->

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे ‘अहिल्याभवन’मध्ये स्थलांतर

जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे ‘अहिल्याभवन’मध्ये स्थलांतर



 साप्ताहिक सागर आदित्य 

📍 जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे ‘अहिल्याभवन’मध्ये स्थलांतर


नवीन कार्यालयाच्या पत्त्याची नागरिकांनी नोंद घ्यावी


वाशिम, : जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे जिल्हाधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, कक्ष क्रमांक २०४ येथून सिव्हिल लाईन ते काटा चौफुली रोडवरील ‘अहिल्याभवन’ इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे.


महिला व बालविकास विभागाशी संबंधित कामकाजासाठी येणाऱ्या नागरिकांनी यापुढे नवीन कार्यालयाच्या पत्त्याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी उत्तम शिंदे यांनी केले आहे.


📌 नवीन कार्यालयाचा पत्ता :

अहिल्याभवन/महिला व बालविकास भवन,

महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) कार्यालयाच्या पाठीमागे,

सिव्हिल लाईन ते काटा चौफुली रोड, वाशिम.


➡️ नागरिकांनी महिला व बालविकास विभागाशी संबंधित कामासाठी नवीन कार्यालयातच संपर्क साधावा.


#वाशिम #महिलावबालविकास #अहिल्याभवन #महिलासक्षमीकरण #बालविकास #नवीनकार्यालय #नागरिकांसाठीमाहिती

0 Response to "जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाचे ‘अहिल्याभवन’मध्ये स्थलांतर"

Post a Comment

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article