जिल्हा परिषदेत संविधान दिन साजरा.
साप्ताहिक सागर आदित्य
जिल्हा परिषदेत संविधान दिन साजरा.
वाशिम
जिल्हा परिषदेच्या वसंतराव नाईक सभागृहामध्ये संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पित चौहान, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कालिदास तापी यांची यावेळी विशेष उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचलन उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव यांनी केले. पंचायत विभागातील वैशाली मिसाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले.
0 Response to "जिल्हा परिषदेत संविधान दिन साजरा. "
Post a Comment