गोभणी येथील अंगणवाडीमध्ये राष्ट्रीय पोषण माह सप्ताह निमित्त कार्यक्रम संपन्न...
साप्ताहिक सागर आदित्य
गोभणी येथील अंगणवाडीमध्ये राष्ट्रीय पोषण
माह सप्ताह निमित्त कार्यक्रम संपन्न...
रिसोड तालुक्यातील ग्राम गोभणी येथील अंगणवाडी मध्ये 17 सप्टेंबर पासून ते 16 ऑक्टोबर पर्यंत चालणारा 8 राष्ट्रीय पोषण माह सप्ताह निमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.त्यामध्ये सुंदर अशी रांगोळी व त्यावर पोषण आहारामध्ये देण्यात येणाऱ्या सर्व कडधान्य, डाळी व इतर फळांचे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी सर्व अंगणवाडी सेविका मंगल महादेव पसारकर, कल्पना राघोजी अंभोरे, पुष्पा प्रभाकर राऊत, सविता गजानन राईतकर व तसेच मदतनीस वर्षा शरद साबळे ,रूपाली शरद अंभोरे, रत्नमाला परमेश्वर टोंचर, भागीरथी मंगल डोंगरदिवे तसेच त्यांमध्ये माता व किशोरवयीन मुली इत्यादी उपस्थित होत्या.
0 Response to "गोभणी येथील अंगणवाडीमध्ये राष्ट्रीय पोषण माह सप्ताह निमित्त कार्यक्रम संपन्न... "
Post a Comment