
दीपस्तंभ या प्रबोधनात्मक ऑर्केस्ट्राचा आस्वाद घ्यावा सिद्धार्थ नवयुवक मंडळ गोभणी यांचे आवाहन...
साप्ताहिक सागर आदित्य
दीपस्तंभ या प्रबोधनात्मक ऑर्केस्ट्राचा आस्वाद घ्यावा सिद्धार्थ नवयुवक मंडळ गोभणी यांचे आवाहन... ...... स्थानिक :गोभणी येथील विश्वरत्न बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ नवयुवक मंडळ गोभणी यांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्रात गाजलेल्या बहारदार अशा आयुष्यामती रेखा दशरथ खडसे प्रस्तुत दीपस्तंभ या प्रबोधनात्मक बुद्ध -भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम दिनांक 13 एप्रिल 2025 रविवारला सायंकाळी 6 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह (सभा मंडप) गोभणी येथे संपन्न होणार असून यातील प्रा. दशरथ खडसे (गायक),रेखा दशरथ खडसे (गायिका), प्रणाली दशरथ खडसे (गायिका), कपिल संजय खडसे (गायक), भगवान खडसे (ढोलक तथा ढोलकी), भास्कर गायकवाड (कीबोर्ड), संघपाल खडसे (तबला), प्रणव खडसे (ॲक्टोपॅड), भूषण खडसे (लाईट तथा साऊंड), ज्ञानेश्वर गोरे, शंकर गोरे, बालाजी व रामेश्वर कव्हर ( तंत्र सहाय्यक) या सर्व कलाकारांच्या कलेचा व या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा पंचक्रोशीतील मंडळींनी लाभ घ्यावा असे सिद्धार्थ नवयुवक मंडळ गोभणी यांनी आवाहन केले आहे..
0 Response to "दीपस्तंभ या प्रबोधनात्मक ऑर्केस्ट्राचा आस्वाद घ्यावा सिद्धार्थ नवयुवक मंडळ गोभणी यांचे आवाहन... "
Post a Comment