
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा राष्ट्रीय हरित सेना वनराई इको कलब व सामाजिक वनीकरण विभाग वाशिम
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा राष्ट्रीय हरित सेना वनराई इको कलब व सामाजिक वनीकरण विभाग वाशिम
मानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित खेलो होली इको फ्रेंडली कार्यक्रमाचे आयोजन केले असता शाळेचे मुख्याध्यापक प्रसेन भगत यांच्या हस्ते तुळस या वृक्षाचे पुजन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर राष्ट्रीय हरित सेना प्रभारी शिक्षक अनंत खडसे यांनी होळीच्या निमित्ताने विद्यार्थी यांना संदेश देताना वृक्षाचे पुजन करुन खेलो होली, इको फ्रेंडली हा उत्सव साजरा करताना रासायनिक रंग टाळा, नैसर्गिक रंग खेळा, रासायनिक रंगांमुळे मानवाच्या शरीराला ईजा होऊ शकत आंधळे पणा, त्वचा विकार होण्याची शक्यता होण्याची शक्यता असून त्यामुळे वनराई इको कलब चा संदेश आहे की वृक्ष तोड करू नका, होळी मधे वृक्षाचे जाळू नका, कोणालाही अपशब्द बोलू नका असे आवाहन करण्यात आले आहे तर सामाजिक वनीकरण विभाग चे वनपाल सानप साहेब यांनी नैसर्गिक रित्या होळी खेळण्यासाठी विदयारथी यांना मार्गदर्शन करुन एक वनविभागाचे वतीने शैक्षणिक सहल आयोजित करण्याचे आश्वासन दिले तर यावेळी वनपाल अकिल साहेब, व वृक्षप्रेमी निखिल चव्हाण यांनी सुद्धा विदयारथी यांना रंगा विषयी, वृक्षप्रेमी ,परराष्ट्रमंत्री, होण्यासाठी आवाहन केले उन्हाळा सुट्टीत वृक्षबिज चे संकलन करून वृक्ष वाढीस हातभार लावण्यासाठी प्रोत्साहित केले यावेळी कार्यक्रमास शाळेतील शिक्षक विकलसिंग राठोड, रुपेश जयस्वाल, चंद्रशेखर वानखडे, निलेश उजवे, वैशाली चातुरकर, ज्योती इंगोले, विजयश्री सरनाईक, सविता भालेराव, तेजस्विनी इंगळे आणि सामाजिक वनीकरण चे कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय हरित सेना वनराई इको चे प्रभारी शिक्षक अनंत खडसे यांनी केले
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा राष्ट्रीय हरित सेना वनराई इको कलब व सामाजिक वनीकरण विभाग वाशिम "
Post a Comment