
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथील विद्यार्थी यांचे एन एम एम एस परिक्षेत घवघवीत यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक
साप्ताहिक सागर आदित्य
वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथील विद्यार्थी यांचे एन एम एम एस परिक्षेत घवघवीत यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे दिनांक 22 डिसेंबर 24 रोजी घेण्यात आलेल्या नॅशनल मीन मेरीट स्कॉलरशिप, एन एम एम एस या परीक्षेकरीता शाळेचे एकुण 30 विदयारथी परीक्षेला प्रविष्ट झाले होते पैकी 26 विदयारथी पास झाले आहेत माधुरी राठोड, वैष्णवी सोनोने, वैष्णवी वारे, वैष्णवी मोहोळ, रामकुमार जाधव, संचिता राठोड, जान्हवी सोनोने, सानिका डवले, संकेत कोकरे, सौरभ साबळे, नव्या पडघान, लावण्या मवाळ, जय घोरसडे, मयूर राठोड, मीनाक्षी धट, विश्वजीत खराटे, ओम पवार, अमन पांडे, ज्ञानदीपाली धट, गोविंदा गोदमले, प्रणिती जाधव, प्रशांत चव्हाण, प्रविण पांडे, सुजाता भगत, सुशांत राठोड, आयुष ठाकरे इत्यादी विदयारथी यांचे मुख्याध्यापक प्रसेन भगत व सर्व शाळेच शिक्षक यांनी कौतुक केले व भावी वाटचलीस शुभेच्छा व्यक्त केले
0 Response to "वसंतराव नाईक विद्यालय मानोरा येथील विद्यार्थी यांचे एन एम एम एस परिक्षेत घवघवीत यशामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक"
Post a Comment