
रथसप्तमी निमित्त नारायनाज किड्स च्या चिमुकल्यांनी घेतले सूर्यनमस्काराचे धडे
साप्ताहिक सागर आदित्य
रथसप्तमी निमित्त नारायनाज किड्स च्या चिमुकल्यांनी घेतले सूर्यनमस्काराचे धडे
विद्यार्थ्यांना सूर्यनमस्कार या भारतीय व्यायामाचे महत्त्व समजावे म्हणून आज दिनांक 04/02/25 रोजी शाळेच्या परिसरात छोट्या विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्काराचे धडे गिरवले...चिमुकल्यांनी अतिशय उत्साहातहा उपक्रम पार पडला...
प्रसंगी शाळेचे अध्यक्ष अनिल धुमकेकर सर, अरती धुमकेकर मॅडम,मुख्याध्यापिका जयश्री पाचपोर, एम एस एस ई प्रायमरी स्कूल च्या मुख्याध्यापिका सारिका धुमकेकर, नारायणा मध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालय च्या मुख्याध्यापिका मीनाक्षी सराटे यांच्यासह शिक्षीका , राणी चौधरी, पुजा पुरोहित, सोनाली भंदुर्गे, रजनी ठाकरे, स्वाती सुर्वे, रुपाली जाधव,गणेश भांदुर्गे, गणेश धामणेइत्यादी उपस्थीत होते.. शाळेचे कर्मचारी ज्योती दहातोंडे, उषा चव्हाण, राधिका मद्दी, रेखा चव्हाण, प्रकाश भगत, शंतनु ढोबळे, श्रीपाद देव.. यांनी कार्यक्रमाच्या यशश्र्वितेकरिता परिश्रम घेतले..
0 Response to " रथसप्तमी निमित्त नारायनाज किड्स च्या चिमुकल्यांनी घेतले सूर्यनमस्काराचे धडे "
Post a Comment