
वसंत पंचमी निमित्त नारायनाज किड्स मध्ये चिमुकल्यांच्या हस्ते सरस्वती पूजन संपन्न...
साप्ताहिक सागर आदित्य
वसंत पंचमी निमित्त नारायनाज किड्स मध्ये चिमुकल्यांच्या हस्ते सरस्वती पूजन संपन्न...
विद्येची आराध्य दैवत म्हणून माता सरस्वती चे पूजन वसंत पंचमीला करने हि अपली भारतीय संस्कृती आहे. आणि नारायणाज किड्स हि शाळा विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्था संलग्नित असल्यामुळे भारतीय संस्कृती चा वारसा नविन पिढीमध्ये रुजविण्याचे कार्य करण्याच्या हेतूने आज शाळेच्या परिसरात छोट्या विद्यार्थ्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले...चिमुकल्यांनी अतिशय उत्साहात सरस्वती पूजन केले...
प्रसंगी शाळेचे अध्यक्ष अनिल धुमकेकर सर, अरती धुमकेकर मॅडम,मुख्याध्यापिका जयश्री पाचपोर, एम एस एस ई प्रायमरी स्कूल च्या मुख्याध्यापिका सारिका धुमकेकर, नारायणा मध्यामिक व उच्च माध्यमिक विद्यालय च्या मुख्याध्यापिका मीनाक्षी सराटे यांच्यासह शिक्षीका स्वाती सुर्वे, रुपाली जाधव, सोनाली भांदुर्गे,राणी चौधरी, रजनी ठाकरे, पूजा पुरोहित, साधना राठोड,गणेश भांदुर्गे, गणेश धामणेइत्यादी उपस्थीत होते.. शाळेचे कर्मचारी ज्योती दहातोंडे, उषा चव्हाण, राधिका मद्दी, रेखा चव्हाण, प्रकाश भगत, शंतनु ढोबळे, श्रीपाद देव.. यांनी कार्यक्रमाच्या यशश्र्वितेकरिता परिश्रम घेतले..
0 Response to "वसंत पंचमी निमित्त नारायनाज किड्स मध्ये चिमुकल्यांच्या हस्ते सरस्वती पूजन संपन्न..."
Post a Comment